Friday, July 30, 2010

रक्त आटते, मन सुकते

रक्त आटते,

मन सुकते,

आपल्या राष्ट्रात

आपणच स्वस्त।

‘त्यांच्या’ सांभाळा संवेदना,

झाकुन आपल्या वेदना।

वंदेमातरम् नको,

‘गुरुला’ फाशी नको।

समान कायदा नको,

काश्मिरात पंडीत नको।

तरीही तोंडे ‘ह्यांची’,

मक्के कडे सदाची।

 - राष्ट्रार्पण

1 comment: