बोलघेवडा ह्या नावाचे ‘कॅसेट मॅगझीन’ आम्ही मित्रांनी मिळुन कॉलेजात असताना सुरु केले होते. त्यात काही तिखट तर काही गोड असे लेख असायचे. आता परत ब-याच वर्षांच्या कालावधी नंतर हाच प्रयास ह्या ब्लॉग वर करु इच्छीतो.
No comments:
Post a Comment