Friday, April 3, 2026

जनगणना २०२७


स्व -  जनगणना करून जनगणनेला मदत करा

ह्या संकेत स्थलावर जाऊन स्व - जनगणना करा. 

१ एप्रिल ते १५ एप्रिल पर्यंत स्व - जनगणना करता येईल. सोपी आहे काहीच मिनटात होऊ शकते


संकेत स्थळ येथे आहे ------>>>>> स्व - जनगणनेचे संकेतस्थळ





जनगणना हे भारतिय नागरीकांचे राष्ट्र कर्तव्य आहे.